|
Achievements
Students Achievement
दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी राज्यशास्त्र विभागातील माजी विद्यार्थिनी कु. मोनिका गोडगे हिचा B. A भाग - III मध्ये प्रथम क्रमांक आल्याने शिवाजी विद्यापीठाच्या M. A भाग - I च्या विद्यार्थ्यामधून डिसेंबर 2023 ला नागपूर अधिवेशनामध्ये राष्ट्रकूल संसदीय अभ्यासवर्गासाठी (CPA) गुणवत्तेवर निवड. राज्यशास्त्र विभाग व महाविद्यालयाच्या वतीने त्याचे हार्दिक अभिनंदन.....

.jpg)
विधानसभा सभागृहासमोरील प्रवेशद्वार येथे एकत्रित छायाचित्र

महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते मा. श्री. अंबादास दानवे यांना प्रश्न विचारताना

चंदगडचे मा. आमदार श्री. राजेश पाटील यांच्यासमवेत

कोल्हापूरचे मा. आमदार श्री. सतेज ऊर्फ बंटी ज्ञानदेव पाटील यांच्यासमवेत

युवसेना प्रमुख आणि वरळी मतदार संघाचे मा. आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्यासमवेत

मा. आमदार श्री. बच्चूभाऊ कडू यांच्यासमवेत

विधानपरिषद सदस्य मा. आमदार श्री. सदाभाऊ खोत यांच्यासमवेत

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या मा. आमदार श्रीमती. जयश्री चंद्रकांत जाधव यांच्यासमवेत

दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी राज्यशास्त्र विभागातील (शिक्षणिक वर्ष 20219-20) वर्षातील कु. राहुल कांबळे हा माजी विद्यार्थी मार्च 2023 च्या SET परीक्षेत उत्तीर्ण झाला. राज्यशास्त्र विभाग व महाविद्यालयाच्या वतीने त्याचे हार्दिक अभिनंदन.....


दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी राज्यशास्त्र विभागातील माजी विद्यार्थी कु. राहुल कांबळे हा 2025-26 या साली रत्नागिरी पोलीस पदी निवड झाली. राज्यशास्त्र विभाग व महाविद्यालयाच्या वतीने त्याचे हार्दिक अभिनंदन.....
link -


दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी राज्यशास्त्र विभागातील (शिक्षणिक वर्ष 2024-25) माजी विद्यार्थीनी कु. श्रावणी चंद्रकांत फाटले आर्टस् विभागातून शिवाजी विद्यापीठ मेरीट मध्ये पहिली आली. राज्यशास्त्र विभाग व महाविद्यालयाच्या वतीने त्याचे हार्दिक अभिनंदन.....

|