Student Achievements
Marathi Department
कु.लक्ष्मी पाटील चे यश
B.A. Part II Year 2025-26
१) डी वाय पाटील कॉलेज कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेत ६४ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून कोल्हापूर येथे होणाऱ्या अंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
२) कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या अंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत ६४ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले व ओडिसा येथे संपन्न झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली
B.A. Part II Year 2024-25
१) कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेत ६० किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकावला व जयसिंगपूर येथे होणाऱ्या अंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
२) जयसिंगपूर येथे संपन्न झालेल्या अंतर विभागीय तायक्वांदो स्पर्धेत ६० किलो वजनी गटात सुवर्णपदक
पटकावले व अमृतसर येथे संपन्न झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात
निवड झाली
B.A. Part II Year 2023-24
१) जयसिंगपूर येथे संपन्न झालेल्या विभागीय तायक्वांदो स्पर्धेत ५७ ते ६२ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावला.