DKASC

SY Online Admission (2020-21)

 

B.A.-II / B.Com. - II / B.Sc. - II / B.C.A.-II मधील प्रवेशाबाबत सूचना 

ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख : ०५-०९-२०२०

B.A.-II च्या विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे विषय निवडावेत

  1. Language - 1 : ENGLISH COMPULSORY
  2. Language - 2 : LOGIC TRADITIONAL / PUBLIC ADMINISTRATION (यापैकी एक)
  3. Optional Subjects निवडताना २ विषय निवडावेत. खाली जे ३ ग्रुप दिले आहेत त्यापैकी २ ग्रुपमधील प्रत्येकी १ विषय निवडावा. (अर्थात बी.ए. भाग - १ ला जे ४ Optional Subjects होते त्यापैकी २ Optional Subjects बी.ए. भाग - २ साठी निवडावेत)
Group - 2 Group - 3 Group - 4
MARATHI ECONOMICS SOCIOLOGY
HINDI PSYCHOLOGY GEOGRAPHY
ENGLISH HISTORY POLITICAL SCIENCE

 

B.Com. - II च्या विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे विषय निवडावेत

  1. B.Com. - II साठी सर्व विषय अनिवार्य (Compulsory) असल्याने सर्व विषय मुलभूतरित्या (By default) निवडलेले असतील.

B.Sc. - II च्या विद्यार्थ्यांनी खालीलपैकी ग्रुप निवडावा

  1. PHY-CHEM-MATHS
  2. PHY-MATHS-STAT
  3. PHY-MATHS-ELECT
  4. MATHS-STAT-COMP.SCI.
  5. MATHS-ELECT-COMP.SCI.
  6. CHEM-BOT-ZOO
  7. COMP.SCI.-BOT-ZOO

B.C.A.-II च्या विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे विषय निवडावेत

  1. B.C.A. - II साठी सर्व विषय अनिवार्य (Compulsory) असल्याने सर्व विषय मुलभूतरित्या (By default) निवडलेले असतील.

 

Online Registration Link (Click Here) 

SY Registration Guide (Click Here) 

 

 

Style Options

Icon

Color Scheme

Show Top Bar

Show Hide

Layout

Wide Boxed

Dark & Light

Light Dark

Default Layout

Default