SY / TY Merit Lists (2020-21)
B.Sc. - II अनुदानित तुकडी - शैक्षणिक फी भरणेबाबत महत्वाची सूचना -
- ज्या विद्यार्थ्यांची नावे बी. एस्सी. भाग - II च्या अनुदानित गुणवत्ता यादीत आली आहेत त्या विद्यार्थ्यांनी दि. ०८-१०-२०२० पर्यंत ऑनलाईन फी https://www.feepayr.com/ या संकेतस्थळावर भरून प्रवेश निश्चित करावा.
- EBC धारक (OPEN CATEGORY) विद्यार्थ्यांनी रु. 1515/- ऑनलाईन फी भरावी.
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी रु. 405/- ऑनलाईन फी भरावी.
B.Sc. - II विनाअनुदानित तुकडी - शैक्षणिक फी भरणेबाबत महत्वाची सूचना -
- ज्या विद्यार्थ्यांची नावे बी. एस्सी. भाग - II च्या विनाअनुदानित गुणवत्ता यादीत आली आहेत त्या विद्यार्थ्यांनी दि. १०-१०-२०२० पर्यंत ऑनलाईन फी https://www.feepayr.com/ या संकेतस्थळावर भरून प्रवेश निश्चित करावा.
- EBC धारक (OPEN CATEGORY) विद्यार्थ्यांनी रु. 5115/- ऑनलाईन फी भरावी.
- मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी रु. 405/- ऑनलाईन फी भरावी.
- प्राचार्य
S.Y. Merit Lists
T.Y. Merit Lists
|