Roll Call 2021-22
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते कि, वरील टेबल मध्ये प्रत्येक वर्गाचे रोल नंबर दिलेले आहेत, रोल नंबर संदर्भात काही शंका अथवा अडचण असल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ऑफिसमध्ये श्री. देवकर यांना खिडकी क्र. ३ येथे भेटावे.
|