| 
			 M.Sc. (Botany) - I / M.Sc. (Org. Chem) - I   
			(Admission Open)   
			महत्वाची सूचना - ज्या विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठामार्फत प्रवेश फेरी मध्ये  
			या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे त्याच विद्यार्थ्यांनी सदर ऑनलाईन प्रवेश 
			अर्ज भरणेचा आहे. प्रवेशासंदर्भात काही अडचण असल्यास महाविद्यालयातील  
			संबंधित विभागात (बॉटनी / केमिस्ट्री) भेटावे अथवा खालील फोन क्र. वर संपर्क साधावा. 
			१) डॉ. ए. ए. घारे. : 8605955131 (for M.Sc. Chem.) 
			२) डॉ. ए. एस. तपासे : 9595906820 (for M.Sc. Chem.) 
			 |